एकदिवस पतीला अचानक WhatsApp वर मेसेज आला, एकाक्षणात सगळं…
बिहारच्या मुजफ्फरपुरमधील एका नवविवाहित (married)युवकाला त्याच्या साडेपाच महिन्यांपूर्वी झालेल्या लग्नानंतर धक्का बसला आहे. युवकाला अचानक एका अज्ञात WhatsApp नंबरवरून मेसेज आणि फोटो आला, ज्यात त्याच्या पत्नीने लिहिले होते”Sorry, मी माझ्या…