मेडिकल स्टूडेंट गर्लफ्रेंडसोबत OYOमध्ये गेला, गोळ्या खाल्ल्या अन्..
लखनऊ : मडियाव केशव नगर परिसरात ओयो हॉटेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे फुजैल अहमद (वय 28) या मेडिकल(medical) विद्यार्थ्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला आहे. फुजैल आपल्या गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये…