Category: इचलकरंजी

जागावाटपावर ठिणगी; ठाकरे गटाने इचलकरंजीत स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर

शिव-शाहू विकास आघाडीने सन्मानपूर्वक जागा न दिल्यामुळे शिवसेना (group) उबाठा पक्ष स्वबळावर इचलकरंजी महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. याबाबतची घोषणा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली.‘पक्षाच्या ‘मशाल’ चिन्हावर किमान २५…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये ५८व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

इचलकरंजी श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी येथे (festival)शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आयोजित करण्यात आलेल्या ५८ व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण…

प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात; महापालिका निवडणुकीपूर्वीच इचलकरंजीत राजकीय हालचालींना वेग

महापालिका निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याच पक्षाने अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा केलेली नाही,(activities)पण संभाव्य उमेदवारांनी त्याची वाट न पाहता आपला प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे शहरातील बहुतांश भागात प्रचाराचा धुरळा आतापासूनच उडत…

इचलकरंजीत राजकीय शक्ती एकवटल्या; १० पक्षांची ‘शिव–शाहू विकास आघाडी’ एकाच निवडणूक चिन्हावर मैदानात

महाविकास आघाडी आता शिव-शाहू विकास आघाडी म्हणून इचलकरंजी महापालिका(parties)निवडणूक रिंगणात उतरणार आहे. या आघाडीत मँचेस्टर आघाडीसह एकूण दहा पक्षांचा समावेश आहे. याबाबतची घोषणा आज केली. काँग्रेस भवनमध्ये या आघाडीचा नावाचे…

इचलकरंजी :महापालिका निवडणुकीआधी इचलकरंजीत मोठा धक्का; काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह गायब

इचलकरंजीच्या राजकारणात मोठा बदल घडताना दिसत असून,(setback)आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे पारंपरिक ‘हात’ चिन्ह दिसणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या घडामोडीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, काँग्रेस…

इचलकरंजी : निवडणुका बदलल्या, चेहरे बदलले; पण समस्या तशाच — आश्वासनांच्या जाळ्यात अडकलेली वस्त्रनगरी

इचलकरंजीचे राजकारण प्रत्येक निवडणुकीच्या रणधुमाळीत चांगलेच तापते.(textile) सत्तांतर होते, लोकप्रतिनिधी बदलतात; मात्र शहराच्या मूलभूत समस्यांचे चित्र मात्र आजही ‘जैसे थे’च आहे. लोकसभा, विधानसभा आणि आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतही उमेदवारांना…

इचलकरंजी :महाविकास आघाडीला धक्का: सतेज पाटलांच्या पदाधिकाऱ्याचा राहुल आवाडेंसोबत हातमिळवणी

इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला(joins)जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे हे भाजपच्या वाटेवर आहेत. पक्ष प्रवेशाबाबत त्यांची भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा…

इचलकरंजीतील एका खाजगी शाळेत तिसरीत शिकणाऱ्या मुलीला महिला शिक्षिकेने किरकोळ कारणावरून केली बेदम मारहाण

इचलकरंजीतील एका खाजगी शाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे.(studying) तिसरीत शिकणाऱ्या एका चिमुकलीला किरकोळ कारणावरून महिला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वर्गातील एका छोट्या कारणावरून…

इचलकरंजीत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची नोंदणी सुरू

इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली (elections) असून चार प्रभाग समिती कार्यालयांमध्ये उमेदवारांना अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. आयुक्त आणि निवडणूक अधिकारी पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत…

इचलकरंजी महापालिकेत महायुतीची गती; भाजप-शिवसेना युतीची शक्यता स्पष्ट

इचलकरंजी महापालिकेसाठी महायुतीत घटक पक्षांचा स्वबळावर लढण्याचा(parties)निर्णय मागे पडण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती होणार असल्याचे संकेत आज दिसून आले. या युतीत…