Category: इचलकरंजी

उच्च न्यायालयाच्या आदेशांकडे महापालिकेचे दुर्लक्ष — पोलिसांकडून रस्ता रिकामा, महापालिकेवर टीकेची झोड

इचलकरंजी:उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने छत्रपती शिवतीर्थ ते गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर बाजार भरवू नये असे स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याचे इतिवृत्त महापालिका प्रशासनाने सादर केले…

इचलकरंजीत गोदरेज ब्रँड शॉपचे भव्य उद्घाटन संपन्न – शहरात नव्या स्टाइलिश इलेक्ट्रॉनिक्स युगाची सुरुवात

इचलकरंजीत गोदरेज कंपनीच्या अत्याधुनिक आणि आकर्षक ब्रँड शॉपचे भव्य उद्घाटन(inauguration) सोहळा गुरुवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहराच्या मध्यवर्ती भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गजराज बॅटरी शेजारी स्थापन करण्यात आलेल्या…

शाळेला लागली दिवाळीची सुट्टी – लहान मुलांची किल्ले बनवण्याची लगबग सुरू!

दिवाळीचा सण(festival) जवळ आला की संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण होते. शाळांना सुट्टी लागल्याबरोबरच लहान मुलांचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहतो. यंदाही गल्लीबोळ, सोसायट्या आणि वाड्यांमध्ये मुलांची एक वेगळीच लगबग पाहायला…

महापालिकेवर सत्ता व महापौर महाविकास आघाडीचाच — पत्रकार परिषदेत ठाम विश्वास व्यक्त

इचलकरंजी (प्रतिनिधी): इचलकरंजी शहरात आगामी महानगरपालिका(Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, सत्ताधारी खासदार आणि आमदार शहरातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला…

भारतीय घरगुती उपकरणांच्या क्षेत्रात गोदरेज अप्लायंसेन्स आघाडीवर, भारतीय ब्रँडचा नवा अभिमान!

भारतातील घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भारतीय उत्पादन(Godrej) असणारा सर्वात मोठा आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणजे Godrej Appliances आहे. हे Godrej & Boyce या भारतीय कंपनीचे एक महत्त्वाचे विभाग असून, देशातील…

यड्राव मध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 10 जणांवर कारवाई…

शहापूर येथील यड्राव भागात उघड्यावर सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी (police)मोठा छापा टाकला आहे. पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. छाप्यात युहान सुनील भोरे (वय 21),…

इचलकरंजीतील कुडचे मळा येथे बेकायदेशीर दारू अड्ड्यावर आमदार राहुल आवाडे यांची थेट कारवाई!

इचलकरंजी : शहरातील कुडचे मळा परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीच्या अड्ड्यावर अखेर आमदार राहुल आवाडे यांनी थेट कारवाई करत अड्डा बंद पाडला(illegal). नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली…

Ichalkaranji Crime : गुटखा तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

इचलकरंजी : विक्री आणि वाहतूकीसाठी बंदी घातली असतानाही चारचाकीतून सुगंधी तंबाखुजन्य पदार्थ व गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एकाला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. सचिनकुमार आण्णासाहेब बावचे (वय ४८, रा. मुरदुंडे…

इचलकरंजी मुख्य रस्त्यावर दिवाळी बाजारास बंदी; यंदा थोरात चौक व आवळे मैदान परिसरात भरवला जाणार बाजार

इचलकरंजी शहरातील वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने मुख्य रस्त्यावर भरवला जाणारा दिवाळी बाजार(market) यंदा पहिल्यांदाच बंदीच्या छायेत आला आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यावर बाजार भरविण्यास बंदी घालण्याचा…

डी के एस सी मध्ये अभिजात मराठी भाषा दिवस संपन्न…

इचलकरंजी: दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज(college) इचलकरंजी येथे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने अभिजात मराठी भाषा दिवस या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. सदर समारंभ प्रमुख पाहुणे डॉ.…