इचलकरंजी : हातकणंगलेत पोलिसांची धडक कारवाई, आठ लाखांची बनावट दारू जप्त, मुसा जमादारसह टोळी अटकेत
बनावट दारू निर्मिती करून त्याची वाहतूक करणाऱ्या संशयित(liquor)मुसा अब्दुलरजाक जमादार वय ३६, रा. कोरोची, हातकणंगले याच्यासह टोळीला पकडण्यात आले. त्यांच्याकडून ६३ लिटर बनावट दारू व मद्य असा सुमारे आठ लाखांचा…