इचलकरंजी : स्वीकृत नगरसेवकांमुळे भाजप अडचणीत; पराभूत उमेदवारांनी थेट पक्ष नेतृत्वाकडे घेतली धाव
इचलकरंजी महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये (candidates) अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत काही चर्चेतील आणि प्रभावी चेहऱ्यांचा अनपेक्षित पराभव झाल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. या पराभूत उमेदवारांपैकी काहींना आता…