जागावाटपावर ठिणगी; ठाकरे गटाने इचलकरंजीत स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर
शिव-शाहू विकास आघाडीने सन्मानपूर्वक जागा न दिल्यामुळे शिवसेना (group) उबाठा पक्ष स्वबळावर इचलकरंजी महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. याबाबतची घोषणा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली.‘पक्षाच्या ‘मशाल’ चिन्हावर किमान २५…