BSNL च्या 1 रूपयात 30 दिवस चालणाऱ्या Plan मुळे आनंदाने ‘वेडेपिसे’ झाले ग्राहक
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर्स आणत असते. या भागात, कंपनीने १ ऑगस्ट २०२५ रोजी BSNL फ्रीडम प्लॅन(plan) लाँच केला. लाँच होताच, या…