‘मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून…’; मराठा आंदोलनाबाबत सदावर्तेंचा हायकोर्टात मोठा युक्तिवाद
मुंबईत सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठा(Maratha) समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. दरम्यान त्यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू आहे. दरम्यान…