7 तारखेला लागणार आहे चंद्र ग्रहण, या दिवशी सर्व मंदिर राहतील बंद
रविवार, ७ सप्टेंबर रोजी या वर्षातील पहिले आणि शेवटचे चंद्रग्रहण लागणार आहे. भारतातील काही भागांत हे ग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे. आपल्या धर्मग्रंथांनुसार ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे या वेळी…