मराठा आंदोलनावर हायकोर्टात तातडीची सुनावणी! सुट्टी रद्द करून कोर्ट उघडले
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आज चौथ्या दिवशी पोहोचलं आहे. 29 ऑगस्ट रोजी लाखो मराठा बांधवांसह ते मुंबईत दाखल झाले, त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून शहरात…