Month: October 2025

आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता कागदी बाँड हद्दपार होणार आहेत. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक कागदी बाँडची सुरूवात…

राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…

अमरावतीच्या परतवाडा भागात एका राजकीय(political) कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडाना अटक केल्याची माहिती समोर आलीयं. या घटनेमुळे अमरावती शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी काल रात्री…

महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .

इचलकरंजी महानगरपालिकेच्या मुख्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी भेट देतात. त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग दिवसभर या इमारतीत कार्यरत असतो. अशा परिस्थितीत सर्वांना सार्वजनिक टॉयलेटसारखी (public toilets) मूलभूत सुविधा…

मोठी बातमी : शरद पवार-अजित पवारांची भेट, नवं कारण समोर, राजकारण ढवळलं

मुंबई : राज्यात एकीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही प्रमुख नेते एकमेकांना भेटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर…

खंडणी प्रकरणात मोठी कारवाई; काँग्रेसच्या नेत्यासह दोघाना अटक

पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी(crime) वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे, धमकावणे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे.…

ती माझी नाही, तर कुणाचीच होणार नाही! एकतर्फी प्रेमातून नको नको ते केलं…

दीड वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध… तिच्यावर अपार प्रेम… पण तिच्याकडून प्रतिसाद नाही. मैत्रीत जवळीक, मात्र प्रेमाला ठाम नकार. त्यातून मनात वाढत गेलेला राग शेवटी टोकाला पोहोचला. “ती माझी होणार नसेल तर…

…अन् 10309 तरुणांना लागला Government Job; ‘या’ तारखेला सरकार देणार नियुक्ती पत्रं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तिपत्रे प्रदान…

करिनाच्या नावासोबत आपल्या…..कियारा प्रचंड संतापून म्हणाली, ‘मी हे…’

अभिनेत्री(actress) कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे दोघे नकतेच एका गोंडस मुलीचे पालक झाले. कन्यारत्न प्राप्तीनंतर दोघेही ही नवी जबाबदारी पार पाडण्यात बिझी आहेत. अर्थात यामध्ये कियारा लीड रोलमध्ये…

महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा : पगार व पेन्शन खात्यावर जमा

सनासुदीच्या पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचाऱ्यांच्या(employees) खात्यावर पगार व पेन्शन जमा झाल्याने कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार आणि सह-प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने…

हे कसले शिक्षक? नोकरी जाण्याच्या भीतीनं २-३ दिवसांच्या बाळाला जंगलात दगडाखाली गाडलं

मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चौथं अपत्य झालं तर नोकरी जाण्याची भीती वाटल्याने एका शिक्षक(teacher) दाम्पत्याने तीन दिवसांच्या बाळाला जंगलात फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाळावर…