महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं महागलं; वाचा १ तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?
आज डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत.(expensive) डिसेंबर महिन्यात अनेक लग्नाचे मूहूर्त आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी होईल. अशातच महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या मनात चिंता निर्माण…