Author: smartichi

देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का…

गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री(Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील काही निर्णय रद्द केले जात आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनमधील नाराजीच्या चर्चा राजकीय…

हार्दिक पंड्या प्रेमाच्या रंगात, माहिका शर्मासोबत इन्स्टा स्टोरीत हातात हात…

क्रिकेटविश्वाच्या स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि माहिका शर्माच्या चाहत्यांसाठी रोमँटिक बातमी समोर आली आहे. माहिका शर्माने सोशल मीडियावर हार्दिकसोबत एक रोमँटिक(Romantic) इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे, ज्यात दोघे हातात हात…

यड्राव मध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 10 जणांवर कारवाई…

शहापूर येथील यड्राव भागात उघड्यावर सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी (police)मोठा छापा टाकला आहे. पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. छाप्यात युहान सुनील भोरे (वय 21),…

जगावर पुन्हा नव्या संकटाचे सावट…

कोरोना महामारीनंतर जगावर पुन्हा एका नव्या संकटाचे सावट घोंगावू लागले आहे. मलेशियामध्ये वेगाने पसरणाऱ्या इन्फ्लूएंझा संसर्गामुळे सरकारची चिंता वाढली आहे. धोकादायक बाब म्हणजे लहान मुलांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे.…

चक्क 50% डिस्काउंट; 22 हजारचा मोबाईल 12 हजारात

दिवाळीच्या खरेदीच्या उत्साहात फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग बिलियन डेज सेलमध्ये मिड-बजेट स्मार्टफोन मोटोरोला G96 5G वर आकर्षक सवलत मिळत आहे. जुलै 2025 मध्ये लॉन्च झालेला हा फोन (mobile)आता फक्त 12,000…

भारताच्या संघाने जिंकली एकतर्फी मालिका…

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्यांची मालिका पार पडली, या मालिकेच्या दोन्ही सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवून दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या संघाने(Team India) त्याच्या घरच्या मैदानावर मालिकेचा दुसरा…

रेखा यांचं बिग बींबद्दल लक्षवेधी वक्तव्य, ‘माझे त्यांच्यासोबत खासगी संबंध…

बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल आजही चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दोघांनी एकत्र अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं (relationship)असून, त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घातली.…

पाक / अफगाण सीमेवर युद्धसदृश्य ताण तणाव…

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: नियतीच्या मनात नेमके काय असते याचा थांगपत्ता कोणासही लागत नाही. कालचा शत्रू आजचा मित्र आणि आजचा मित्र उद्याचा शत्रू असं घडत असत ते नियतीच्या मनाप्रमाणे! तालिबानी दहशतवादी संघटनेने…

सोनं-चांदी पुन्हा चमकलं! दरवाढीने बाजारात खळबळ…

भारतात 14 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या(Gold) प्रति ग्रॅमचा दर 12,541 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,496 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,406 रुपये आहे.…

पेन्शनधारकांना दिवाळी गिफ्ट; पेन्शन कमीत कमी 1000 रुपयांनी वाढणार…

भविष्य कर्मचारी निधी संघटनेची शिखर संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज यांची महत्त्वपूर्ण बैठक सध्या सुरू असून, देशातील कोट्यवधी पेन्शनधारकांसाठी(Pension) आनंदाची बातमी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत पेन्शन दुप्पट…