आता एकाच दिवसात वटू लागले चेक, नव्या सिस्टिममधील किरकोळ अडचणी झाल्या दूर
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) सांगितले आहे की, ज्या दिवशी धनादेश(check) बँकेत भरला, त्याच दिवशी सुरू झालेली नवीन इमेज-आधारित क्लीअरन्स प्रणाली आता स्थिर झाली आहे. नव्या प्रणालीतील बहुतेक बँकांच्या…