अवघ्या 10 रुपयांत करा घरातील झुरळांचा नायनाट! जाणून घ्या सोपी पद्धत
दिवाळी जवळ येत आहे आणि घराघरात साफसफाईची लगबग सुरू झाली आहे.(cleaning)अशा वेळी बहुतेकांच्या डोक्याला ताप ठरतो तो म्हणजे घरात वाढलेली झुरळांची समस्या. महागडे स्प्रे, कीटकनाशके वापरूनही ही झुरळं पूर्णपणे नष्ट…