स्विगी-झोमॅटो महाग? महिलेनं शोधला स्वस्त पर्याय, जेवणावर होते मोठी बचत
स्विगी आणि झोमॅटो सारख्या अॅप्समुळे रेस्टॉरंटमधील फूड आता (expensive)आपल्याला घरबसल्या ऑर्डर करता येतं. बरं, हे अॅप्स दिवसाचे चोवीस तास सेवा पुरवतात, त्यामुळे हॉटेलमध्ये जाण्याचा वेळ सुद्धा वाचतो. म्हणूनच या अॅप्सचा…