4 सख्ख्या बहिणींवर बलात्कार; हादरवणारा घटनाक्रम समोर
माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहिल्यानगरमध्ये घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील चार तरुणींवर बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चारही पीडित मुली सख्ख्या बहिणी (sisters)आहेत. या प्रकरणाची वाचा फोडण्याआधीही…