इस्लामिक राष्ट्रांचे अंतरंग पाक/सौदी मधील करार
सातत्याने कारवाया करणाऱ्या, दहशतवादी संघटनांना भारता विरोधी(continuously) दहशतकांड करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करणाऱ्या पाकड्यांना आता त्यांच्या देशातच दहशतकांडाला सामोरे जावे लागत आहे. भारताचा फक्त काश्मीर अशांत ठेवणाऱ्या तेथील राज्यकर्त्यांना संपूर्ण…