गुड न्यूज! पेट्रोल, डिझेलचे भाव ‘इतक्या’ किंमतीने झाले कमी
भारतात वाढती महागाई ठरवण्याचं पॅरामीटर म्हणजे पेट्रोल(Petrol) आणि डिझेलची किंमत. पेट्रोल आणि डिझेलची किंमत सतत बदलत असते. आज ११ ऑक्टोबर ला देखील पेट्रोल आणि डिझेलचे दरात बदल करण्यात आले आहेत.…