पांड्या भाऊ झिंगाट… एअरपोर्टवर गर्लफ्रेंडला हात पकडायचा होता पण….
हार्दिक पांड्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सोशल मीडियावर (media)ट्रेंड करतो. आशिया कप 2025 सुरू होण्यापूर्वी त्याचे केसांचे रंग चर्चेत होते, मात्र पाकिस्तानविरुद्धच्या फायनलपूर्वी दुखापत झाल्याने त्याला संघातून बाहेर व्हावे…