हार्ट अटॅक अचानक कधीच येत नाही; या ४ गोष्टी वाढवतात धोका
सध्या हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र तु्म्हाला माहितीये का जवळपास सगळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामध्ये ४ महत्त्वाचे घटक कारणीभूत आहेत. एका मोठ्या अभ्यासाच्या माध्यमातून ही बाब समोर…