ताशी 113 किमी प्रति तास वेगानं धडकणार महाभयंकर संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट
व्हिएतनाम आता आणखी एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभं आहे.(disaster)व्हिएतनामला सर्वात मोठं आणि धोकादायक वादळ धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा वेग ताशी 113 किमी एवढा प्रचंड आहे. बुआलोई नावाचं हे चक्रीवादळ…