शिक्षकांसाठी आनंदाची बातमी; भरतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर…
राज्यातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी एक मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील ३६ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे ११०० शिक्षक (teachers)पदे भरली जाणार आहेत. या भरतीमुळे गेल्या…