Samsung ने लाँच केले स्मार्ट मेड इन इंडिया विंडफ्री कॅसेट एसी…
भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने(Samsung) आज नवीन मेड इन इंडिया स्मार्ट विंडफ्री कॅसेट एअर कंडिशनर्स लाँच केले आहे. नवीन लाइनअपमध्ये सर्वोत्तम कनेक्टीव्हीटी, पर्यावरणपूरक डिझाइन आणि प्रीमियम आरामदायीपणाचे संयोजन…