कच्ची की शिजवलेली कोणती पालक ठरते तुमच्यासाठी आरोग्यदायी?
जेव्हा जेव्हा लोहयुक्त भाज्यांचा विषय निघतो तेव्हा सर्वप्रथम पालकाचे नाव घेतले जाते.(healthier) हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक पौष्टिक उर्जाघर मानले जाते, कारण त्यात लोह, जीवनसत्त्वे ए, सी, के, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स समृद्ध…