सरकारी कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका आता डिजिटल; एका क्लिकवर मिळणार माहिती
महाराष्ट्र शासनाने(government) प्रशासकीय कामात मोठी क्रांती आणली आहे. ‘महा ई-ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम’ या नवीन प्रणालीद्वारे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. यामुळे संपूर्ण सेवा-विषयक माहिती…