सर्वात भन्नाट योजना, थेट पैसे दुप्पट, एकदा पैसे टाकले की…सरकारच्या या स्कीमची चर्चा!
प्रत्येकालाच आपण कमवलेले पैसे सुरक्षित राहायला हवेत असे वाटते.(instantly) विशेष म्हणजे हेच पैसे योग्य ठिकाणी गुंतवून काही लोकांना आपल्या पैशांचे मूल्य वाढायला हवे, असेही वाटते. याच आशेपोटी अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी…