बळीराजाला मोठा दिलासा! ‘या’ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी मिळणार ‘इतकी’ मदत
गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे (farmers) जळगाव जिल्ह्यातील शेती मोठ्या संकटात सापडली होती. उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, अनेक ठिकाणी शेतजमीन वाहून गेली आणि हजारो…