WhatsApp चा प्रतिस्पर्धी आला हो! Arattai App चे 5 खास फीचर्स जाणून घ्या
WhatsApp सारखेच एक App लॉन्च करण्यात आले आहे. (features)यात व्हॉइस-व्हिडिओ कॉलिंग, मीडिया शेअरिंग, ग्रुप्स आणि डेस्कटॉप सपोर्ट यासारखे फीचर्स आहेत. आता Arattai App मध्ये काय विशेष आहे, याविषयीची माहिती पुढे…