मैत्रिणींसाठी ‘तो’ बनला चोर; एक-दोन नाहीतर तब्बल 9 ठिकाणी घरफोडी, दुचाकीवर फिरला अन्…
दागिने वितळवून कवडीमोल भावात सोनाराला विकले.(price) आरोपी नमन विरोधात पाचही पोलिस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल आहेत. नागपूर : बी.एस्सी.च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने मित्र-मैत्रिणींना प्रभावित करण्यासाठी(price) चोरीचा मार्ग पत्करला. चोरीचा माल…