रेल्वे प्रवाशांनो प्लॅन बदला… रेल्वे प्रवासात अचानक मोठे बदल, अनेक गाड्या रद्द;
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच चिंतेची बातमी आहे. (plans)नागपूरच्या राजनांदगाव ते कलमना दरम्यान रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम सुरू होणार आहे. या कामामुळे रेल्वे प्रशासनाने २४ जानेवारी ते…