कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह
महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.(campaign) या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत प्रारंभ शनिवारी ता.३ होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार आहे. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे…