तरुणांनो कामाला लागा! २१० शिपाई, ५२ चालक तर कारागृह दलात ११८ शिपाई , राज्यात 380 जागांवर पोलीस भरती
राज्यातील महापालिकेसाठी असलेली आचार संहिता संपताच आणि (drivers) पोलीस दलाची बंदोबस्तातून सुटका होताच राज्य पोलिस दलासह कारागृह विभागातील शिपाई पदासाठी राबवण्यात येणाऱ्या भरतीची प्रक्रिया गतीमान झाली आहे. तब्बल पंधरा हजार…