Author: smartichi

दोन्ही पवारांना मोठा धक्का, पालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा; विजयी उमेदवारांची यादी वाचा

पुण्यात पुन्हा एकदा भाजपने महापालिकेवर विजयाचा झेंडा फडकावला आहे.(flag) भाजपने दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीला धूळ चारली आहे. भाजपने पुण्यात एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयाने पुण्यात भाजपच ‘बाजीराव’ असल्याचे स्पष्ट झाले…

तुमच्या वॉर्डमधील नगरसेवकाला पगार किती? आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना (shocked) अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो आपल्या वॉर्डमधून निवडून येणाऱ्या नगरसेवकाला नेमकं किती मानधन मिळतं? देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई…

सतेज पाटलांवर शारंगधर देशमुखांनी नाव न घेता केली टीका, दोनचं वाक्यात पाडला कंडका

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक हायव्होल्टेज ठरलेल्या (naming) लढतीत शारंगधर देशमुख यांनी विजय खेचून आणला, काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केलेले शारंगधर देशमुख यांच्यासमोर सतेज पाटील यांचे खंदे समर्थक काँग्रेसचे राहुल…

इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजप आणि शिवशाहू विकास (family) आघाडी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये कांटे की टक्कर सुरू असल्याचे चित्र मतमोजणीदरम्यान स्पष्ट…

इचलकरंजीमध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी

राज्याचं लक्ष लागलेल्या इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे.(candidates) इचलकरंजी महापालिका निवडणुकीत 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये भाजप 56, शिवसेना शिंदे 10, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट…

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अत्यंत चुरशीने पसा 66.54% मतदानाची नोंद झाली.(candidates) या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष असेल? दरम्यान, राज्यामध्ये फक्त कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुती झाली असून या ठिकाणी थेट महायुती विरुद्ध…

राज्यातील हवामानात थेट बदल, 16, 17 आणि 18 जानेवारीला राज्यात…

राज्यात सातत्याने हवामानात बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी थंडी(weather)अशी परिस्थिती आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजनुसार पुढील काही दिवस हवामानात चढउतार बघायला मिळेल. ऐन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी…

मतमोजणीवेळी राडा, EVM मशीनचे सील फुटल्याचा आरोप, कुठे घडली घटना?

मुंबईसह राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या निवडणूकांचा निकाल आज जाहीर होणार आहे.(machine) यासाठी मतमोजणीची प्रकिया सुरु आहे. मात्र अशातच जळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ ते ३ मधील मतमोजणी…

हायव्होल्टेज लढतीत शारंगधर देशमुखांचा दणदणीत विजय; सतेज पाटलांना मोठा धक्का, महायुतीची सर्वत्र सरशी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक हायव्होल्टेज (secured) मानल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक ९ मधील निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रभागात शारंगधर देशमुख यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल माने यांचा…

प्रभासचा 400 कोटींचा ‘द राजा साहब’ फ्लॉप; दिग्दर्शकाने प्रेक्षकांवर फोडलं खापर,

‘पोंगल’च्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘द राजा साहब’ला या वर्षातील सर्वांत (flops)मोठा चित्रपट मानलं जात होतं. ‘बाहुबली’ स्टार प्रभासच्या करिअरमधील हा पहिलाच हॉरर चित्रपट होता. त्यामुळे चाहतेसुद्धा त्याला नव्या अंदाजात पाहण्यासाठी…