लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, 2100 रुपये कधीपासून मिळणार? आतली बातमी समोर
ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, (lottery) अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी या योजनेची घोषणा करण्यात आली…