बीटरूट सॅलड आता घरीच बनवा; वजन कमी करण्यास करेल मदत
आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि हेल्दी जीवनशैली जपणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या आहारात हलके, पौष्टिक आणि घरगुती पदार्थांचा नेहमी समावेश असतो. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातही ती स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष…