‘अनेक महिलांना धमक्या देऊन व्हिडीओ…’; रूपाली चाकणकरांवर गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्यात नवा वाद उफाळून आला आहे. एका महिलेच्या फेसबुक लाईव्हवरून ही…