लिंबू खराब होणारच नाही,जाणून घ्या ताजे ठेवण्यासाठी येथे काही सोप्या टिप्स
उन्हाळा असो वा हिवाळा, लिंबू हे प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग आहे.(lemon) सॅलडमध्ये चव आणण्यासाठी, चहात टाकण्यासाठी, लोणचं तयार करण्यासाठी किंवा लिंबूपाणी बनवण्यासाठी लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. अनेक जण…