भारताला मोठा धक्का! सुर्यकुमार दोषी; पाकविरुद्धची Asia Cup Final खेळणार नाही?
आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान (guilty)आमने-सामने येणार हे निश्चित झालं आहे. गुरुवारी पाकिस्तानने बांगलादेशला 11 धावांनी पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केल्याने पहिल्यांदाच दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ…