लग्न झालं, नववधूला घेऊन घरी गेला पण मध्यरात्रीच वराचा झाला मृत्यू;अंगावर काटा आणणारा Video Viral
लग्न हे दोन जीवांचं मिलन मानलं जात. लग्नाच्या(wedding) समारंभात वर-वधू एकमेकांच्या सुखदुःखात शेवटपर्यंत एकमेकांची साथ सोडणार नाही अशी शप्पत घेतात पण तुमच्या जोडीदाराने तुमची साथ सुरु होतानाच सोडली तर काय…