इचलकरंजीत राजकीय हालचालींना वेग; जाहीर व कॉर्नर सभांच्या जागा जाहीर
इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी (public) माघारीचे चित्र उद्या (शुक्रवार, ता. २) स्पष्ट होताच प्रचाराचा धुरळा उडणार आहे. माघारीनंतर प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार असून शहरात राजकीय हालचालींना चांगलाच जोर…