घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल हनी चिली पोटॅटो, कुरकुरीत बनवण्यासाठी काही खास टिप्स
रोजच्या डाळ-भात-भाजी-चपातीच्या जेवणाला कंटाळा आला असेल, तर घरच्या घरी काहीतरी चटपटीत आणि हटके बनवायला काय हरकत आहे! बटाटा हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ असल्याने तुम्ही सहज रेस्टॉरंट स्टाईल हनी चिली पोटॅटो…