धर्मेंद्र यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, आयुष्यातील शेवटच्या लढाईतून घरी परतला He-Man
धर्मेंद्र यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज(discharged) देण्यात आला आहे. आयुष्याशी लढा दिल्यानंतर बॉलीवूड अभिनेता घरी परतला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, धर्मेंद्र यांच्या कुटुंबाने त्यांना घरी नेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रीच…