धार्मिक विधीच्या नावाने हॉटेलमध्ये नेलं अन्…
दक्षिण मुंबईतून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ३५ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर तिच्याच मालकाच्या विवाहित ड्रायव्हरने बलात्कार केल्याचा सनसनाटी प्रकार समोर आला आहे. केवळ अत्याचारच नव्हे, तर महिलेचे…