नववर्षाच्या स्वागतात अडथळा! स्विगी- झोमॅटो अन् अॅमेझॉनची डिलिव्हरी सर्व्हिस बंद
नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वांनी जोरदार तयारी केली असून सर्वजण (delivery) स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. पण या आनंदोत्सवात अडथळा येण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना आणि पार्टीसाठी लागणारे साहित्य मागवणाऱ्यांना…