EPFO कडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा!
संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी (government)कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी पीएफ खाते हा सर्वांत विश्वासार्ह पर्याय मानला जातो. कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम कपात…