EPFO खातेधारकांसाठी मोठी बातमी! ₹७ लाखांपर्यंतचा विमा मिळणार मोफत
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) अंतर्गत चालवली जाणारी कर्मचारी ठेव संलग्न विमा(insurance) (ईडीएलआय) योजना खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करते. या योजनेअंतर्गत सेवा कालावधीत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर…