लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार, नोव्हेंबरचे ₹१५०० या दिवशी जमा होण्याची शक्यता
लाडकी बहीण(sisters) योजनेच्या केवायसी प्रक्रियेला मिळालेल्या मुदतवाढीमुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला असतानाच आता नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नोव्हेंबर महिना सुरू होऊन १८ दिवस उलटूनही योजनेचा १५००…