धर्मेंद्र ICU video लीक प्रकरण: पोलिसांची धडक कारवाई!
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून आजारी असून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता पसरली होती, तसेच सोशल मीडियावर अचानक धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या खोट्या…